ankurm.com
Mediatech: एक अनुभव
वय वर्षे २२. महाविद्यालयीन शिक्षणपूर्ण झाल्यावर वारे वाहू लागतात ते म्हणजे नोकरीचे. आणि आजच्या जगात मनाला हवी तशी नोकरी मिळणे हा तर नशिबाचा भाग. मी कदाचित इतका भाग्यवान नसेन पण त्या काळात नशिबाने म…